• English
  • Marathi
  • Officer Login
  • Regional Office User
  • Apply For Zone Certificate
1 Citizen Registration
2 Apply For Zone Certificate
3 Officer Login
4 Regional Office User
5 Agent Login
Bhimrao N.Jadhav

(Zone Department)

Mob. +918999774573

For Application Problem

Yogesh Deshmane - 8605556379

FAQ

Pune Metropolitan Region Development Authority.

FAQ

Q1) अर्ज REJECT झाल्यास काय करावे

ANS - अर्ज REJECT करण्याचे कारण आपणास इ मेल वर कळविलेले असते. त्यातील कारणाप्रमाणे अर्जात सुधारणा करून RESUBMIT करावा. त्याकरिता झोन दाखल्यासाठी दिलेल्या website/application मधील reopen या ऑप्शन चा वापर करावा

Q2) अर्ज करताना PAYMENT TRANSFER केल्यानंतर त्याची पावती न मिळाल्यास काय करावे

ANS - सदर बाबतीत अर्जदार यांनी त्यांच्या LOGIN PAGE वरील FAILED PAYMENT APPLICATIONS या पर्यायाचा वापर करावा. त्यामध्ये दिलेल्या अर्जांच्या यादीमधून आवश्यक त्या अर्जापुढील VERIFY PAYMENT या पर्याय वापरून सदर झोन दाखला पुढील कार्यवाहीसाठी पाठवता येईल.

Q3) अर्ज करताना गट नंबर टाकताना घ्यायची दक्षता

ANS - अर्ज करताना हिस्सा नंबर चा उल्लेख न करता केवळ संपूर्ण गट/सर्व्हे नंबर चा उल्लेख करावा. तसेच सदर गाव/वाडी यामध्ये जुने/नवीन गट/सर्व्हे नंबर झालेले असल्यास अर्ज करताना गट नंबर च्या ठिकाणी नवीन गट नंबर चा उल्लेख न करता फक्त जुना -(गट/सर्व्हे क्रमांक) असा स्पष्ट उल्लेख करावा.

Q4) Change Password

ANS - Change Password is only available in web application.